व्याकुल मन ..!


परमेश्वरच्या अखंड प्रीति च्या बरसातीत चिम्ब भिजु पाहनारं व्याकुल मन…!

अखंड कृपेचा वर्षाव होत असतना तृप्त होवु पाहनारं तहानलेलं मन …!

अखंड आनंद घन बरसत असताना त्याला सम्पूर्ण अनुभवन्याच्या तय्यारित असलेलं आशाललेलं मन…!


ह्या अवस्थेला पोहचलेलं मन देखिल ध्यान सरावनं पुष्ट झालेल्या जिवाचं…! किती छान …!



उड़ानटप्पू मन व्याकुल झालय…! किती छान..!

भिरभिरनारं मन स्थिर होवु पाहतयं..! किती छान…!

त्याच्या व्याकुलतेला प्रामाणिक असल्याचि पावती अश्रुँनी दिलीच आहे , लबाड मनाचा सच्चेपना… किती छान ..!


ही 

व्याकुलता,

ही तहान 

ही भूक 

ह्या चित्रात प्रकर्शाने जानवते…!

आणि त्याला क्षणात संपवनारी ही सारी ओढ़ कोणत्या पाशाने अड़कलि आहे, कूठल्या दोरीने बांधुन ठेवलिय..!



हा पाश मनाच्या चंचलतेचा..!

हा पाश मनाच्या अनंत प्रलोभनांचा…!

हा पाश मनाच्या प्रचंड महत्वकांक्षेचा …!

हा पाश त्याच्या अस्थिरतेचा …!

हा पाश एका लांबलचक यादिचा…!


आणि या सगल्यांना सोबत घेवुनही…आज ते व्याकुल झालय…!तहानलय..! 


ध्यानाच्या नित्य सरावाने आणि अंतरिच्या मालकाच्या  उपस्थितिचि सदैव ज़ानिवेत राहुन… आज ते व्याकुलय, तहानलय ..!


हे बंधने तूटतिल….तूटनार…तुटले ..!


चिदानंद रुपम 

शिवोहम शिवोहम

🥰🥰🥰


 


Comments

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!