विठ्ठल आवडी प्रेमभाव

विठ्ठल आवडी प्रेमभाव

आज आषाढ़ी एकादशी

त्या निमित्त एकच
विट्ठल आवडी प्रेमभाव

आहे का तो विठ्ठलाला आवडणारा प्रेम भाव मनोमनी...
ह्याच्या-त्याच्या -त्या तिकडच्याच्या आणि महत्वाचं म्हणजे माझ्या (तीन वेळा रिपीट ) माझ्या -माझ्या - माझ्या ) मनांत...
आहे का प्रेम भाव
सत्य हे आहे बंधू. की

माझ्या मनांत
कामापुरता प्रेमभाव
वासनेच्या आधीन प्रेम भाव
मतलबी प्रेमभाव
मोहात अड्कलेला प्रेमभाव
स्वार्थी एक्कलकोण्डी प्रेमभाव
व्यवहारिक प्रेमभाव
राजनैतिक प्रेमभाव
कारस्थानी प्रेमभाव
प्रॉपर्टीचा प्रेमभाव
मोट्ठा अहंकारी प्रेमभाव
टाइम पास वाला प्रेम भाव
हातचा राखुन ठेवलेला प्रेमभाव
भीति पोटी प्रेमभाव
डुप्लीकेट मधे अस्सल डुप्लीकेट प्रेमभाव
चमचेगिरीतला प्रेमभाव

विठ्ठलाला नाही आवडत असा प्रेमभाव...

विठ्ठले आवडी प्रेमभाव
नॉन मतलबी
निस्वार्थ
उद्देश्य नसलेला
शुद्ध
प्रेमभाव
फ़क्त प्रेमभाव
प्रेमभावासारखा प्रेमभाव
विठ्ठले आवडी प्रेमभाव

Comments

योगेश जैन said…
छान
प्रेमभाव🙏🙏🙏🙏
अंतर्मुख करायला लावणारी शब्दरचना 👌👌छानच🙏
Unknown said…
खुपच छान

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!