आयुष्य म्हणजे सर्वेश्वराच्या योजनेचा सत्याविष्कार...... त्याच्या मनातील आपल्यासाठीची फिरकी..... हेच न उलगडणारं कोडं आपन त्याच्याच साथिनें सोडवूयात..... चला त्याच्या ह्या फिरकिची मज्जा लुटुयांत...!