प्रीय मित्रा......

प्रिय मित्रा....
तू नेहमीच सांगत आलाय इंजीनियरिंग हे तुझं क्षेत्र नाही, काहीतरी वेगळं कर....
म्हणून त्यात राहून तुला आवडेल असं काही करत आहे.
लिहित आहे....
फिरकी  शब्द विचित्र जरी वाटत असला तरी आपल्या ला तो बरा वाटतो... शाहन्याला शब्दाचा मार....
जेव्हा आपन सोबत होतो तेव्हा खुपच निरागस होतो.... समाजाच्या काळ्या गडद रंग छठा तेव्हा सुद्धा तितक्याच् गडद होत्या मात्र आपल्या मैत्रीचा रंग औरच....
तो रंग आज ही तसाच अबाधित आहे मात्र तरीही इतर रंग कळत नकळत कधी मिक्स झाले ते खरोखर कळले नाही....
फिरकी त्या साठीच .....
नियमित वाचत जा...
म्हणजे मी लिहित जाईल...
तेव्हाचा निरागस पणा मी सुद्धा हरवून बसलोय....
चल शोधुयात.....
तू सुद्धा बोलत जा....एखाद्या ओळीत....
चुकलं काही तर...सांगत जा.....
म्हणजे मी लिहित जाईल.....
तुझाच मित्र
महेश

Comments

Unknown said…
Kuthtri sambandhit vattay
Unknown said…
अगोदरपासूनच कविता, नाटक, मराठी साहित्य तुझं आवडतं क्षेञ आहे. खुपच छान काम करत आहेस मिञा.
Unknown said…
गोपाळ ढोले
Unknown said…
गोपाळ ढोले
Unknown said…
अगोदरपासूनच कविता, नाटक, मराठी साहित्य तुझं आवडतं क्षेञ आहे. खुपच छान काम करत आहेस मिञा.
Unknown said…
अगोदरपासूनच कविता, नाटक, मराठी साहित्य तुझं आवडतं क्षेञ आहे. खुपच छान काम करत आहेस मिञा.

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!